सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब् ...
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांद ...
नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जम ...
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केले ...