प्रत्येक पिकाच्या विशिष्ट अशा अवस्था असतात ज्यात त्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते किंवा पावसाच्या पाण्याने जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. पिकाच्या अशा अवस्थांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था असे म्हणतात. ...
यंदा खरिपाच्या सुरवातीपासूनच पाऊसाची अनियमितता दिसून येते आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडात वाढ होत आहे, अशा खंडाच्या परिस्थितीत पिकांचे नियोजन कसे कराल याविषयीचा सल्ला ...