लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अवकाळी पाऊस अन् दुष्काळात बांबू लागवड ठरणार फायद्याची; टास्क फोर्सची स्थापना - Marathi News | bamboo task force in Maharashtra for climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबूसाठी टास्क फोर्स

विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ आणि हवामान बदल यावर मात करण्यासाठी बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याची शासनाची योजना आहे. ...

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी - Marathi News | Thirsty BAMU university will get relief from dams; Funds received for three Kolhapuri dams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला ...

राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचे सावट! थंडीही वाढणार; हवामान विभागाचा इशारा - Marathi News | maharashtra rain update Rain in these districts of the state The cold will also increase Meteorological department warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचे सावट! थंडीही वाढणार; हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ...

अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत - Marathi News | Clear the way to get money for bad weather, hail, farmers will get help up to three hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

सरकारकडून परिपत्रक जारी, शेतकऱ्यांना दिलासा ...

Weather:नवीन वर्षात हवामान विभागाने वर्तवली पावसाची शक्यता, काय आहे अंदाज? - Marathi News | Weather: Meteorological department predicts the chance of rain in the new year, what is the forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather:नवीन वर्षात हवामान विभागाने वर्तवली पावसाची शक्यता, काय आहे अंदाज?

तापमानात येत्या २४ तासांत २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता... ...

नववर्षात ढगांचीच गर्दी, थंडी आक्रसणार; काही भागात तुरळक पावसाची शक्यता - Marathi News | In the new year, the clouds will be crowded, the cold will attack; Chance of rain in some areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षात ढगांचीच गर्दी, थंडी आक्रसणार; काही भागात तुरळक पावसाची शक्यता

मुंबईसह कोकणात ३ ते ७ जानेवारी असे ५ दिवसच ढगाळ वातावरण असेल. ...

राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा - Marathi News | 1379 crore loss due to bad weather in the state farmers expect help as soon as possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा

राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार ...

अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - Marathi News | 23.90 lakh farmers who have lost their crops due to bad weather will get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या २३.९० लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे भाभी कोटी भा रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. ...