अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मागील आठवड्यापासून जागतिक बाजारात कापसाचे दर वाढायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरावर होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७,२०० ते ७,५०० रुपये दर मिळत असून, हा दर किमान आधा ...
उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...
डाळी, तांदूळ व कांद्यापाठोपाठ लसणानेही यंदा सर्वसामान्य माणसाला रडवले आहे. कमी पर्जन्य, अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे लसणाचे देशातील उत्पादन घटले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लसणाचा भाव दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. जिल्ह्यात सध्या लसणाच ...
गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली, मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षीं इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ...