लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर  - Marathi News | After almost a month of waiting Heavy rains in five talukas, rivers flooded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर 

जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुण राजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून आकाशाकडे लागले होते. ...

७२ लाख पुणेकरांना २०.९० टिएमसी पाणी दयावे; पाण्याच्या अंदाजपत्रकाद्वारे महापालिकेची मागणी - Marathi News | 20.90 TMC of water should be given to 72 lakh Pune residents Municipal demand through water budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७२ लाख पुणेकरांना २०.९० टिएमसी पाणी दयावे; पाण्याच्या अंदाजपत्रकाद्वारे महापालिकेची मागणी

गेल्या वर्षी २०२३-२४ यावर्षासाठी २०.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते ...

जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद - Marathi News | Koyana Dam recorded 25 TMC storage, Navjala recorded 54 mm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन तीन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे. ...

गोव्याच्या दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारल्याने हजारो पर्यटक अडकले - Marathi News | Thousands of tourists were stranded due to denial of entry to Goa's Dudhsagar Falls | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारल्याने हजारो पर्यटक अडकले

पावसाळ्यात दुधसागर धबधब्यावर विहंगम दृष्य असते. ...

भविष्यात वारंवार पुराचे संकेत; आपत्कालीन सज्जतेसाठी पुणे महापालिकेने पालिकेने घेतल्या ८ बोटी - Marathi News | Indications of frequent future floods; For emergency preparedness, Pune Municipal Corporation took 8 boats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात वारंवार पुराचे संकेत; आपत्कालीन सज्जतेसाठी पुणे महापालिकेने पालिकेने घेतल्या ८ बोटी

नदीकाठ सुधार प्रकल्प, कमी व्यासाची गटारे, जागोजागी साचणारे पाणी अशी अनेक पुराची कारणे ...

अचानक आलेल्या पुरात 33 ठार, बोगदा, दरड कोसळल्या, अनेक वाहने अडकली - Marathi News | south korea flash flood landslide killed many tunnel submerged vehicle trapped power cut | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक आलेल्या पुरात 33 ठार, बोगदा, दरड कोसळल्या, अनेक वाहने अडकली

सलग ६ दिवसांच्या पावसानंतर दक्षिण कोरियात पूर आला आहे. डझनभर शहरे पाण्यात बुडाली आहेत. ...

यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Yamuna water level still at danger mark; If it rains, the problems of Delhikar will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ

दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. ...

Rain Update: दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा  - Marathi News | Rain Update: Delhi drowned, now floods may come in these states, Met Department warns of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा 

Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ...