अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
पाकिस्तानात गेल्या ४८ तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानातील अनेक भागात भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत. ...
पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल, असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून, राज्यात ९ कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. ...
सांगली मार्केट यार्डात हळदीची आवकही जेमतेम आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार, तर सरासरी प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. ...
ग्लोबल वॉर्मिंग ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास हिमालयीन प्रदेशातील सुमारे ९० टक्के भागात एक वर्षभर दुष्काळ पडेल, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. ...