लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले - Marathi News | Six Mandals hit by heavy rains in Amravati District; Lands were scrapped, dams burst | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले

नांदगाव, तिवसा, धामणगाव तालुक्यात दमदार पाऊस ...

चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना - Marathi News | Four-month-old baby slips away from grandfather's hand and gets swept away in drain, incident on Thakurli-Kalyan railway line | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्दैवी! चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं

योगीता शंकर रुमाल (25) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते. ...

सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Incessant rain in the district including Sangli city; Increase in water storage in Warna, Koyna dams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली ...

कोकणातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश - Marathi News | Officers in Konkan ordered not to leave headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

वाढत्या पावसामुळे नद्यांना येणारे पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. ...

उल्हासनगरात वालधुनी नदीचे पाणी शिरल्याने शेकडोचे संसार उघडयावर - Marathi News | The lives of hundreds of people are exposed due to the inflow of Valdhuni river in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वालधुनी नदीचे पाणी शिरल्याने शेकडोचे संसार उघडयावर

उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण - Marathi News | TDRF personnel of Thane saved the lives of two drowning people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण

उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार - Marathi News | 76 villages in Kolhapur district will be advised to evacuate due to the risk of landslides | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे ...

मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत - Marathi News | Traffic on Pune-Mumbai railway line disrupted due to heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत

रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे ...