लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अवकाळी पावसासह गारपिटीचा ३५ हजार हेक्टरला फटका - Marathi News | Unseasonal rain and hailstorm hit 35 thousand hectares | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी पावसासह गारपिटीचा ३५ हजार हेक्टरला फटका

चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक २४ हजार हेक्टरमध्ये नुकसान ...

पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं - Marathi News | Rain and hail forecasts quickly circulated on social media and so did the grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं

एखाद्या पिकांवर काही मिनिटांत व्हायरस यावा तसा पाऊस व गारपीट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला तशी द्राक्ष उत्पादकांच्या खिशाला कात्री लागली. ...

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A sudden storm blows the leaves off the hut, the farmer dies from the hailstorm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ...

Hailstorm: राज्यात विदर्भासह या भागात पावसासह गारांचा मारा, जाणून घ्या.. - Marathi News | Hailstorm: Hailstorm with rain in these parts of the state including Vidarbha, know.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hailstorm: राज्यात विदर्भासह या भागात पावसासह गारांचा मारा, जाणून घ्या..

विदर्भात वादळी पावसासह गारांचा मारा; फळबागा-भाजीपाल्याचे नुकसान ...

राज्यात पाऊस, गारपीटीचा इशारा; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विदर्भ, मराठवाड्यात वरूणराजाची हजेरी - Marathi News | Rain hail warning in the state rain in Vidarbha Marathwada on the occasion of Gudi Padva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पाऊस, गारपीटीचा इशारा; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विदर्भ, मराठवाड्यात वरूणराजाची हजेरी

मध्य महाराष्ट्रात नगर, सांगली व सोलापूर येथे ११ व १२ एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता ...

मराठवाड्यात धाराशिव लातूरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, पुढील तीन तासांत... - Marathi News | Chance of rain in these districts including Dharashiv Latur in Marathwada, in the next three hours... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात धाराशिव लातूरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, पुढील तीन तासांत...

राज्यात आज या ठिकाणी यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज नेमका काय? जाणून घ्या.. ...

Maharashtra Monsoon: व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज - Marathi News | Good news for drought Maharashtra! Monsoon will rain heavily this year, Skymet rain forecast monsoon for India in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon by Skymet: शापित अल निनोच्या एक्झिटला सुरुवात... त्याची जागा ला निना घेणार... मान्सून कधी येणार?... ...

ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ - Marathi News | Scarcity of sugarcane was feared, but it became abundant; Increase in sugar production of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख ५१ लाख टनांनी गाळप वाढले. एकूणच राज्याचे गाळपही वाढले असून, सरासरी साखरेच्या उत्पादनात १८ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. ...