म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Buldhana: शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, एकलारा बानोदा येथील एक व्यक्ती केदार नदीच्या पुरात वाहून गेला. ...
Washim: मागील २४ तासांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, कारंजा तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. बेंबळा नदीचे पाणी लाडेगावात तर कमळगंगा धरणाचे पाणी हिवरालाहे गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
Buldhana: शनिवारी पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले. ...
Heavy Rain in Akola : अकोला - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आले असून, पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पुराचे पाणी अनेक घरांत घुसले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
Uttar Pradesh Flood News: नजीबाबाद येथून हरिद्वार येथे जात असलेली रूपहडिया डेपोची एक बस कोटावाली नदीमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ...