लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना - Marathi News | A young man died on the spot due to electrocution while playing cricket, an incident in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना

अचानकपणे ढगाळ वातावरण तयार होऊन वारा व विजांचा कडकडाट वाढला... ...

अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती - Marathi News | 80,000 hectares of crop was destroyed by unseasonal rainfall in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती

गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...

एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा - Marathi News | Experience all three seasons in April; Heat during the day, cold and rainy at night | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा

नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजार बळावले, शेती पिकांचेही झाले नुकसान ...

यंदा खरिपासाठी बियाणे आणि खतांचीही मुबलक उपलब्धता - Marathi News | Abundant availability of seeds and fertilizers for Kharipa this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरिपासाठी बियाणे आणि खतांचीही मुबलक उपलब्धता

अहमदनगर : हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यादृष्टीने कृषी विभागानेही ... ...

दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात; विमानतळ तुंबले - Marathi News | A year's worth of rain fell in a single day in dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात; विमानतळ तुंबले

मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते. ...

Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण' - Marathi News | Weather Updates next ten days hailstorme and hravy rain inn maharashtra weather updates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण'

येणाऱ्या दहा दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.  ...

Rain Updates : पुण्यासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी! पिकांचे नुकसान, शेतकरी हतबल - Marathi News | Rain Updates: Unseasonal rain in the area including Pune! Crop loss, farmers desperate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Updates : पुण्यासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी! पिकांचे नुकसान, शेतकरी हतबल

मराठवाड्यासह विदर्भात मागच्या एका आठवड्यापासून विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट सुरू आहे. ...

Pune Rain: उकाड्यानंतर पुणेकरांना दिलासा! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस  - Marathi News | Relief for Pune residents after drought! Heavy rain in city and suburbs pune rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उकाड्यानंतर पुणेकरांना दिलासा! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस 

दिवसभराच्या कडक उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना सायंकाळच्या हलक्या सरींनी दिलासा दिला... ...