लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन - Marathi News | The road leading to the fort collapsed; Archeology Department's appeal for care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन

सुट्टीच्या दिवशी गडावर असंख्य पर्यटक येत असून अतिउत्साही पर्यटक स्टंट करत फोटो काढताना आढळून येतात ...

कोलगावला पुराचा वेढा, संपर्क तुटला; वेकोलीच्या मातीमुळेच पूरपरिस्थिती - Marathi News | Kolgaon besieged by flood, communication lost; The flood situation is due to the soil of Vekoli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोलगावला पुराचा वेढा, संपर्क तुटला; वेकोलीच्या मातीमुळेच पूरपरिस्थिती

वेकोलीच्या धोपटाळा कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ...

Pune Rain: सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच रिमझिम; पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Drizzling since morning on holiday Pune citizens is waiting for heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच रिमझिम; पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

पाऊस जरी कमी असला तरी पुण्यातील धरणे मात्र निम्मी भरली ...

पुणेकरांसाठी खुशखबर! वरुणराजाची कृपा, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे निम्मी भरली - Marathi News | Good news for Pune residents! By Varunaraja's grace, the dams supplying water to the city were half full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर! वरुणराजाची कृपा, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे निम्मी भरली

खडकवासला धरण साखळी प्रकल्पांतील चारही धरणांत आतापर्यंत ५२ टक्के पाणीसाठा जमा ...

दिल्लीनंतर महाराष्ट्र आता गुजरात! देशभरात पावसाचा हाहाकार, पहा कुठे काय परिस्थिती... - Marathi News | Weather Update Live: Gujarat after Delhi! Ahmedabad's airport, hospital submerged; Mayhem across the country of rain updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर महाराष्ट्र आता गुजरात! देशभरात पावसाचा हाहाकार, पहा कुठे काय परिस्थिती...

मुसळधार पावसाचा परिणाम देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक राज्यांत पहिल्याच पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. ...

बेळगावात मुसळधार पाऊस, १५ पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Heavy rain in Belgaum, 15 pools under water; Many villages lost contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावात मुसळधार पाऊस, १५ पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

कात्रज परिसरातील भागातही दरड कोसळण्याची भीती; दक्षिण पुण्यातील गावे डोंगर भागात वसलेली - Marathi News | Fear of landslides in areas around Katraj Villages in South Pune are located in hilly areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज परिसरातील भागातही दरड कोसळण्याची भीती; दक्षिण पुण्यातील गावे डोंगर भागात वसलेली

दक्षिण पुण्यातील असणाऱ्या डोंगर भागामध्ये झोन व प्रशासनाचे नियम झुगारून डोंगर पोखरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू ...

पावसामुळे मांडूकलीत पाणी; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग रात्रीपासून बंद - Marathi News | Water in Mandukali due to rain; Gaganbawda-Kolhapur road closed since night | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे मांडूकलीत पाणी; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग रात्रीपासून बंद

कुंभी धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. ...