Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...
भारतीय हवामान विभागाकडून दि. ०८ जुलै २०२४ रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना दि. ०९ जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...
बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ...
बेस्ट प्रवाशांना तासन् तास थांब्यावर भर पावसात ताटकळत उभे राहावे लागले. ...
गेल्या तीन दिवसांत पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पडक्रस इाला त्यामुळे हा तलाव भरून वाहू लागला ...
अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही ...
सोमवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ...
मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याने लोकल पावसातही सुरळीतपणे धावेल, हा मध्य रेल्वेचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला. ...