Heat Waves : देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी होत चालला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढत आहे. ...
Kesar Mango वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे. ...
मुंबईसह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, आता पुढील चार ते पाच दिवस वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात येईल. ...
Monsoon Prediction 2025: महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, असे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. ...