लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

भगूर, इंदिरानगर, सातपूरसह शहरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rainfall in the city including Bhagur, Indiranagar, Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर, इंदिरानगर, सातपूरसह शहरात जोरदार पाऊस

पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. ...

नगरमधल्या मुसळधार पावसानं सीना नदीला पूर - Marathi News | The torrential rains in the city flood the river Sina | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधल्या मुसळधार पावसानं सीना नदीला पूर

काही काळ विश्रांती घेतलांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नगरमधल्या सीना नदीला पूर �.. ...

जिल्ह्यात सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद - Marathi News | The average in the district is 32.70 min. M Rainfall record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 74.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

नगर शहराला जोरदार पावसाने झोडपले - Marathi News | Heavy rains swept the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर शहराला जोरदार पावसाने झोडपले

नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता.  ...

तुफान पावसातही ट्रॅफिक पाेलिसाने बजावली कामगिरी ; नागरिकांनी केले काैतुक - Marathi News | traffic police did his duty in stormy rain ; citizens appreciate him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुफान पावसातही ट्रॅफिक पाेलिसाने बजावली कामगिरी ; नागरिकांनी केले काैतुक

मुसळधार पावसात चाैकात वाहतूक नियमन करणाऱ्या एका वाहतूक पाेलिसाचा फाेटाे व्हायरल हाेत आहे. त्याचे सर्वच स्तरातून काैतुक हाेत आहे. ...

कऱ्हाड -विटा रस्त्यावर पाण्यात रास्तारोको - Marathi News | Rhadtoko in the water on the Khad-Vita road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड -विटा रस्त्यावर पाण्यात रास्तारोको

कऱ्हाडहून ओगलेवाडीकडे जाणारा कऱ्हाड -विटा रस्ता मंगळवारी रात्रीच्या पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यातच वारंवार पाणी साठण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला - Marathi News | Rainfall collapses the pool in the Copperard mansion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला

गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

सांगलीतील मुसळधार पावसानं अग्रणी नदीला आलं पाणी - Marathi News | The torrential rains in Sangli brought water to the agrani river | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मुसळधार पावसानं अग्रणी नदीला आलं पाणी

तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत ... ...