लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

परतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी - Marathi News | Returning rains lead to loss of life in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीच्या वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवितहानी

गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ...

मान्सून दोन दिवसांचा पाहुणा; लवकरच परतीचा प्रवास - Marathi News |  Two-day monsoon visitor; Return trip soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून दोन दिवसांचा पाहुणा; लवकरच परतीचा प्रवास

११ आणि १२ आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ...

बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून - Marathi News | In the Girija river at Borgaon, the youth carried away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून

भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला ...

Video : नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस - Marathi News | Raining with heavy winds in Thane with Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस

नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे. ...

ओतुर परीसरात खरीप पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान - Marathi News | Large losses due to return of kharif crop in Otur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतुर परीसरात खरीप पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान

ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर परीसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी परतीचा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.cc ...

मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल - Marathi News |  Weather favorable for monsoon return trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल

हवामानात मोठी स्थित्यंतरे होणार असून, बदलत्या हवामानाचा मुंबईकरांना फटका बसणार आहे. ...

मुंगसरे, मखमलाबाद भागात शेतीचे नुकसान - Marathi News |  Loss of agriculture in Mangsare, Makhlamabad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंगसरे, मखमलाबाद भागात शेतीचे नुकसान

मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ...

परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा - Marathi News | Returning monsoon strikes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ...