लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी - Marathi News | Precipitation rains in Khamkheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी

खामखेडा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊसाजन्य वातावरण निर्माण होऊन आजूबाजूच्या काही ठिकाणी पाऊस होत असल्याचे बातम्या ऐकावयास येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

पावसामुळे झालेल्या अपघातांत १,२४९ जणांचा मृत्यू - Marathi News | Rainfall kills 5,939 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे झालेल्या अपघातांत १,२४९ जणांचा मृत्यू

२०१८ ची आकडेवारी; धुक्यामुळे रस्ते अपघात होऊन २५४ जणांनी गमावला जीव ...

हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील - Marathi News | Six districts most vulnerable to climate change | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील

राज्यात यंत्रणा मात्र सुस्त : अतिवृष्टी, महापुराचे संकट ...

परभणी : बँकेकडे अनुदान वर्ग करण्यास पाथरी उदासिन - Marathi News | Parbhani: Indifferent to the bank for disbursing classes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बँकेकडे अनुदान वर्ग करण्यास पाथरी उदासिन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़ ...

परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग - Marathi News | Parbhani: In the second phase, around Rs 1 crore bank class | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक् ...

मुंबईत उद्या पाऊस! हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Rain in Mumbai tomorrow! Forecast of the Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्या पाऊस! हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाचा अंदाज । राज्यात सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची चंद्रपूरमध्ये नोंद ...

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता - Marathi News | Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

ख्रिसमसला थंडीचे प्रमाण असणार कमी  ...

राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या - Marathi News | 34 lakh hectares rabbi crops Sowing is completed in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

ज्वारी, हरभऱ्याच्या पेरणीला वेग : तूर, कापसावर रोग आणि अळीचा प्रादुर्भाव ...