गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. ...
वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री क ...
गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
हुडहुडी भरविणारी ही थंडी ज्येष्ठांना काहीशी असह्य झाली असली तरी शेकोट्या पेटवून अनेकांनी थंडीत ऊब घेण्याची मौज लुटली. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. सरत्या वर्षाला निर्माण झालेल्या या वातावरणाची सर्वत्र चर्चा होती. मेळघाटातील चिखलदरा ...
दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट ...
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजत ...
मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. ...