रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा वाढला होता़ यावर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे़ रबी हंगाम आता चांगला बहरात असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी ...
आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ ...
अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ...
मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे. ...