शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती. ...
'रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या घरी’ ही मोहीम सुरु केली जाणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनपाच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी अनेक सूचना केल्या. ...
जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून अल्प पावसामुळे नदी-नाले, तलाव कोरडे पडले होते. परिणामी गतवर्षी एप्रिल व मे महिन्यांत सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यापुढे अशी स्थित उदभवू नये, नागरिकांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उद्देशान ...
लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पा ...
फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. ...