खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. ...
सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती. ...
नाशिकमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. नाशिकरोड परिसरात तर रिमझिम पाऊसदेखील पडला. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प् ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल ...