जामखेड शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून श ...
देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. ...
शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्याम ...
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री न करता आल्याने आधीच शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शुक्रवारी दु ...
घोराड येथील युवा शेतकरी विठ्ठल बापूराव वानोडे यांच्या शेतात असलेले पॉलिहाऊस या वादळाने उडाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यामध्ये असणारी फुल झाडे यांचे नुकसान होत आहे. आधीच कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष् ...
पुसद तालुक्यातील बेलोरा परिसर आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयाला सुरुवात झाली. यानंतर काही काळातच वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील गहू आणि हरभरा पीक ओ ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चिमूर, बल्लारपूर आदी तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह ... ...