लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

आकाशाकडे लागले पाणावलेले डोळे; पाऊस नसल्याने रखडली लावणी - Marathi News | Watery eyes fixed on the sky; Planting delayed due to lack of rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आकाशाकडे लागले पाणावलेले डोळे; पाऊस नसल्याने रखडली लावणी

शेतकरी चिंतातुर; भाताची रोपे पिवळी पडण्याची भीती ...

मालेगाव,सिन्नरला जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rains at Malegaon, Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव,सिन्नरला जोरदार पाऊस

मालेगाव : शहर परिसरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळ पासून उकाड्याने नागरिक हैराण झाले जोते.िसन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरु वात झाली ...

नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती - Marathi News | 61% sowing in Nashik district - - Farmers prefer sorghum, maize and soybean | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झा ...

आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला - Marathi News | Ashadhi had already reached Pandurang, Anwarkari was playing in the fields | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला

जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात. ...

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी - Marathi News | Heavy rains in Washim district; Revitalize crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी

गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला. ...

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली - Marathi News | Rainfall in Bhandardara catchment area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे.  १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आव ...

दीड तासांच्या पावसात रस्ते पाण्याखाली - Marathi News | Roads submerged in one and a half hours of rain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीड तासांच्या पावसात रस्ते पाण्याखाली

वीज गायब । शहर बुडाले अंधारात, रात्रभर विजेचा खेळखंडोबा, पावसाने उडवली दाणादाण ...

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस - Marathi News | Rain everywhere in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.०९ मिमी पाऊस झाला. ...