पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील बोधे येथे कालच्या मुसळधार पावसात शेतकरी बबन नामदेव साळे यांच्या शेताचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या शेताजवळून शिवार नाला जातो. या नाल्यातून कालच्या पावसाचे प्रचंड पाणी त्यांच्या शेतात तुंबले. त्यांच्या शेतातील बाजरी व मका पीक व ...