अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ ... ...
नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...
मुंबई धो धो पाऊस पडल्याने येथील नोंदीचे प्रमाण वाढले आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. ...
मालवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मसुरे, आचरा भागाला पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. क ...
सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कोलगाव काजरकोंड तसेच सावंतवाडी चराठेला जोडणाऱ्या नमसवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. पावसामुळे कोणतीही जीवितहान ...
कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. ...