लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा - Marathi News | The arrival of rain brought relief to Baliraja | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार ...

अर्धवट कामामुळे घरात शिरले पाणी - Marathi News | Water seeped into the house due to partial work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अर्धवट कामामुळे घरात शिरले पाणी

पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना ...

जोरदार बरसणाऱ्या मुसळधार पावसात नालेसफाईचे दावे फोल, ‘हातसफाई’चा आरोप - Marathi News | Mumbai Municipal Corporation Nale Safai News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार बरसणाऱ्या मुसळधार पावसात नालेसफाईचे दावे फोल, ‘हातसफाई’चा आरोप

पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे. ...

दिवसभर रिमझिम ! - Marathi News | Rimjim all day! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवसभर रिमझिम !

नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस श ...

जूनमध्ये नागपूर जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस; शेतकरी सुखावला - Marathi News | Nagpur district received 113 percent rainfall in June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जूनमध्ये नागपूर जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस; शेतकरी सुखावला

जून महिन्यात अनेक वर्षानंतर विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे बोलले जात आहे. ...

कोल्हापुरातील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Five dams in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत पोहोचली असून, पाच बंधारे पाण्याखाली ग ...

सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात १४.८ मि. मी. पावसाची नोंद - Marathi News | 14.8 min in Shirala taluka in Sangli district. I Rainfall record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात १४.८ मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात गेल्या २४  तासात सरासरी ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक १४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव - Marathi News | Light showers throughout the day in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. ...