ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाने सोमवारी काहीकाळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. ...
जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हे काम अर्धवट टाकल्याने प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आलेली सिमेंटची पोती खराब झाली आहेत. त्यामुळे जिल ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गे ...