शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या धरणात सध्या ८४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे धरण ३३ टक्के भरले आहे. ...
काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ...
गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला ...