उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा व ...
हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरला व मंगळवारी रात्री शहराला पावसाने अक्षरश: झोडपले. मंगळवार सकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात १०८.९ मिमी पावसाची नोंद झाली. ...