साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परं ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत व ...
मध्यरात्री खोपट येथील चार मजली इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली आहे. गोकुळवाडीतील ही 20 वर्षीय या इमारतीला रात्री तडे गेल्यामुळे तिला रिकामी केली आहे. ...
विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ् ...
तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी ...