लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर - Marathi News | Jalna district hit by rains; Many reached home through the human chain in the flooding of the Raighol River | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर

जालन्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी ...

मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी; तापमानात घट होण्याची शक्यता - Marathi News | Presence of rains in Mumbai, Thane; Likely to drop in temperature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी; तापमानात घट होण्याची शक्यता

२५ आणि २६ जुलैच्या आसपास पावसाचे प्रमाण वाढेल. याच काळात मुंबईचे वातावरण आल्हाददायक होईल. ...

सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले - Marathi News | Irrigation projects are 60 percent complete | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवक ...

कुठे दिलासा तर काहींना प्रतीक्षाच - Marathi News | Where there is comfort, there is waiting for some | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुठे दिलासा तर काहींना प्रतीक्षाच

गडचिरोली तालुक्याच्या चुरचुरा, धुंडेशिवणी, अमिर्झा, कळमटोला, मरेगाव, चांभार्डा, मौशिखांब, देलोडा तसेच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील अनेक गावांमध्ये २५ टक्के सुद्धा रोवणी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या धानाची लागवड केली. दीड महिन्याचा ...

गेल्यावर्षी ठणठणाट, यावर्षी जलाशय अर्धेअधिक फुल्ल - Marathi News | Last year it was cold, this year the reservoir is more than half full | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गेल्यावर्षी ठणठणाट, यावर्षी जलाशय अर्धेअधिक फुल्ल

जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प ...

पहिल्याच पावसात जलमय - Marathi News | Watery in the first rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहिल्याच पावसात जलमय

विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मान्सूनचे वारे बाष्प घेऊन आले आहेत. यामुळे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसात जिल्ह्यात सरासारी ५० मिमी पाऊस कोसळला आहे. बुधवारी जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरूव ...

मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार; राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस - Marathi News | Rain In Marathwada and Vidarbha, light to medium rains will be in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार; राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ...

श्रावण सरी ५० टक्के - Marathi News | Shravan Sari 50 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रावण सरी ५० टक्के

गुरुवारी सकाळच्या आठच्या नोंदीनुसार, बुधवारी रात्री मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. ...