गेल्या दोन महिन्यांपासून सीना नदीच्या पाणलोटात पडणाºया पावसाने रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटाने सीना धरण ओव्हरफ्लो झाले. जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वप्रथम सीना धरण ओव्हरफ्लो होण्याचा विक्रम तब्बल ३५ वर्षानंतर नोंदला गेला आहे. ...
जर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर आजारांपासून लढता येऊ शकतं. पण खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसच्या सारख्या अनेक आजारांशी लढणं कठीण होतं. ...
पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपल ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक धोक्यात आले असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. भात व नागली पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे. ...