अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. ...
कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षा पासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. ...
Mumbai Rain Updates : दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. ...
नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो. ...