लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात - Marathi News | Three cranes of JNPT in the wreckage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात

बंदराचा व्यापार कोलमडणार? : वादळी पावसाच्या तडाख्याने कोट्यवधींचे नुकसान ...

बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका - Marathi News | Corona outside, water danger in the house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका

पावसाने मोठी पडझड : झाडे पडली, घरांसह वाहनांचेही नुकसान, ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित ...

उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा लोकांचा प्रयत्न - Marathi News | People try to recover the ruined world | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा लोकांचा प्रयत्न

जिल्ह्यात १५० घरांची पडझड, ११ जनावरे वाहून गेली : किनारपट्टीवर बसत होत्या वादळी वाऱ्याच्या धडका ...

‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम - Marathi News | Heavy rainfall in ‘Barvi’ area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

मुुंबईची पाणी चिंता कायम : अन्य धरण पाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी ...

प्रतीक्षेनंतर दिवसभर शहरात मध्यम सरींचा वर्षाव - Marathi News | Moderate showers throughout the day after the wait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रतीक्षेनंतर दिवसभर शहरात मध्यम सरींचा वर्षाव

मागील अनेक दिवसांपासून नाशिककर दमदार पावसाची प्रतीक्षा करत होते; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा फारसा वापर करण्याची संधी जूननंतर मिळालीच नाही; मात्र गुरुवारी (दि.६) पहाटेपासूनच शहरात मध्यम सरींची संततधार सुरू राहिल्याने चाक ...

त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान! - Marathi News | Trimbakala rains save crops! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. ...

अभोण्यात अर्धा तासात ४५ मिमी पाऊस - Marathi News | 45 mm of rain in half an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात अर्धा तासात ४५ मिमी पाऊस

अभोणा : शहर परिसरात बुधवारी (दि. ५) रात्रीच्या सुमारास पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. प्रारंभी हलक्या सरीत कोसळणारा पाऊस वाऱ्यासह टपोºया थेंबांनी बरसला. अवघ्या काही वेळातच रस्ते जलमय झाले होते. तब्बल अर्ध्या तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rains in many places in Central Maharashtra including Konkan, Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस  ...