यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक् ...
जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. ...
दप्तर दिरंगाई व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे केंद्रावरील १० हजार क्विंटलच्या आसपास धानाची उचल झाली. ६ हजार क्विंटलच्यावर धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. परंतु धान झाकण्यासाठी आवश्यक प्रमाणात ताडपत्री मिळाली नाही. तसेच केंद्रावरील ...
नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला. ...
नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर ...
कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन ...