Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ...
ठाण्यात रात्री पासून सुरु असलेल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली, शहरातील सहा ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. ...