rain, kolhapurnews, farming कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता, की अवघे शहर दुमदुमून जात होते. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. ...
एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड ह ...
वणी तालुक्यातील शिरपूर, मेंढोली, पिंपरी, बोरगाव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, घोन्सा, कायर, रासा आदी गावशिवारात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांच ...
जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक ...