मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज अ ...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Rain In Maharashtra आधी रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ...
अहमदनगर : कोरोनाच्या नियमांमुळे पर्यटन स्थळे बंद असली तरी रविवारी सकाळी बाहेर कुठेतरी, डोंगर, नद्या, टेकड्यांवर जायचे अनेकांनी ठरवले होते. अनेकांनी सकाळीच निसर्गाचा आनंद लुटला, तर अनेकांनी दुपारी जायचा बेत आखला. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे धाक ...