बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पं ...
नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला ...
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली ...
गेली तीन दिवस संततधार कोसळलेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर पूर्णपणे विश्रांती घेतली. पावसाऐवजी कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली, पण संध्याकाळी साडेपाचनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांब ...
गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांन ...