लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

रस्ता कामाचे पितळ उघड! - Marathi News | Road work brass exposed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता कामाचे पितळ उघड!

बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्राम ...

देवळा तालुक्यात घरांची पडझड - Marathi News | Houses collapse in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात घरांची पडझड

देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे. ...

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा : पोलिसांच्या वास्तू जपणार पावसाचे पाणी ! - Marathi News | Rain water to protect police buildings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा : पोलिसांच्या वास्तू जपणार पावसाचे पाणी !

१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले ...

मान्सून पूर्व पावसाने माजलगाव धरणाची पाणी पातळी १.३५ टक्क्याने वाढली - Marathi News | Due to pre-monsoon rains, the water level of Majalgaon dam increased by 1.35 percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :मान्सून पूर्व पावसाने माजलगाव धरणाची पाणी पातळी १.३५ टक्क्याने वाढली

माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. ...

पावसाळ्यात डोंगर खचू नये यासाठी संरक्षक भिंत उभारा - Marathi News | Build a protective wall to prevent erosion in the rainy season | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाळ्यात डोंगर खचू नये यासाठी संरक्षक भिंत उभारा

गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...

दोन दिवसांत हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस; मुळा नदी वाहती - Marathi News | Heavy rains in Harishchandragad area in two days; The radish river flows | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन दिवसांत हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस; मुळा नदी वाहती

गेल्या दोन दिवसांपासून हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोतूळ-राजूर रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.५ जून) रात्री पाणी आले. वटपौर्णिमेला मुळा नदी अनेक वर्षानंतर वाहती झाली आहे.  ...

जिल्ह्यातील वारणा धरणात ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 11.69 TMC in Warna dam in the district. For water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील वारणा धरणात ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये पाणी साचले - Marathi News | Heavy rains begin in Mumbai, Thane and suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये पाणी साचले

मुंबई, मुलुंड, ठाण्यासह उपनगरांमध्ये पुढील दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...