सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे. ...
बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ...
बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्राम ...
देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे. ...
१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले ...
गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...