भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भातपिकासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. गत काही वर्षात पावसाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र यंदा लवकरच राज्यात मान्सून सक्रीय झाला असून विदर्भा ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. ...
नाशिक जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्केच पाऊस झाला होता. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर स ...