देवेंद्र फडणवीस हे आज बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. ...
अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. (heavy rains) ...
शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे दिसून आले. अचानक ...
त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज ...