कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर स ...
वैभववाडी तालुक्यात मान्सूनच्या मुसळधार पावसाने दमदार सलामी देत दुपारपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. ...
पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ...