खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह ...
रविवारच्या पावसात बाजेरिया मारवाडी चाळ नाल्याची सुमारे १५० मीटर लांबीची भिंत कोसळली. यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे, तसेच आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजूला असलेला हायटेंशन लाईनचा पोल कोसळण्याची शक्यता आहे. ...
अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले. ...
नाशिक शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...
सतत पडत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे माडखोल धरण १०० टक्के भरल्याने पहिल्याच पावसात ते ओव्हरफ्लो झाले. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या धरणाची पाहणी केली. ...