लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती - Marathi News | New Secretariat building in Nagpur collapses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही. ...

येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Extreme rainfall in Konkan and heavy rains in Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ...

मान्सून जोर पकडतोय; गोव्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता - Marathi News | The monsoon is gaining momentum; Chance of heavy rains in Konkan including Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून जोर पकडतोय; गोव्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता

मुंबईसह राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू का होईना जोर धरत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश ठिकाणी जलधारा कोसळत असतानाच मंगळवारी सकाळपासून मुंबईत देखील पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. ...

Goa Rain: गेल्या ६ तासांत जोरदार पावसाने राज्याला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचले - Marathi News | Goa Rain: Heavy rains lashed the state in last 6 hours; Water stagnated in many places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Rain: गेल्या ६ तासांत जोरदार पावसाने राज्याला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचले

हवामान खात्याच्या जुने गोवा येथील यंत्रणांच्या नोंदीनुसार सकाळी 8.30 ते दुपारी  दीड वाजेपर्यंत  4 इंच पाऊस पडला. ...

सोलापुरात जोरदार पाऊस; बाजारपेठांमध्ये साचले पाणीच पाणी... - Marathi News | Heavy rains in Solapur; Water in the markets ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात जोरदार पाऊस; बाजारपेठांमध्ये साचले पाणीच पाणी...

शहरातील रस्ते झाले जलमय; सखल भागात साचले पाणी... ...

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस ! - Marathi News | Heavy rains for second day in a row in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस !

गत २४ तासांत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...

पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ - Marathi News | It continues to rain; Increase in water storage in Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ

बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. ...

बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam on Buldana-Ajanta highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय माहमार्गावरील तीन पर्यायी पुल बुलडाणा, जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेले आहेत. ...