सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पश्चिम भागातील वाई, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. डोंगरी भागात पावसाची संततधार सुरू असून, साताºयात दिवसभर पाऊस पडत आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून, सातारक ...
तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार मंडळात ५२.०५ मिमी झाला. सर्वांत कमी करजगाव मंडळात १८.०५ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात २२ मिमी, बेलोरा मंडळात ४२ मिमी, आसेगाव पूर्णा मंडळात १८.४० मिमी, ब्राम्हणवाडा थडी मंडळात २२ मिमी तसेच तळेगाव मोहना मंडळात ...
इंदूर येथील पी.डी. अग्रवाल या कंपनीला या मार्गाचे रुंदीकरण व नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. म ...
पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्य ...
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अ ...
गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्य ...