येवला तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
नाशिक : शहर परिसरामध्ये गुरुवारी (दि.29) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि सोसाट्याचा वादळी वारा सुटला. काही वेळेच पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. जुने नाशिक ते गंगापूर रो ...
अभोणा : शहर परिसरात वेगवान वारा व मेघगर्जनेसह गुरुवारी (दि. २९) दुपारी ४.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. टपोऱ्या थेंबांनी बरसणाऱ्या या पावसाने काही क्षणात शहरातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. पावसाचा वेग तासभर कायम होता. ...