घारगाव : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...
Monsoon: मालदीव, बंगालच्या उपसागराच्या काही भागांत गुरुवारी मान्सून आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्यासारखी स्थिती आहे. ...
जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुर ...
CoronaVirus Kolhapur : पावसाळ्यात आवश्यक असलेली छत्री, प्लॅस्टिक शीट, ताडपत्री, रेनकोट, छत्री दुरुस्त करणारी दुकाने, तसेच घर व इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आ ...