Flood threat in Akola district : जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...
Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली ...
Nagpur News पावसाळ्याच्या लहान-माेठ्या वादळ किंवा वाऱ्यामुळे जी झाडे अधिक काेसळणाऱ्यांमध्ये रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर अशा विदेशी झाडांचा समावेश अधिक असताे. ...
Rain : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. ...
Nagpur News नागपूर शहरासह विदर्भातील गाेंदिया, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपिट उडाली. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. ...
यवतमाळ शहराप्रमाणेच जिल्ह्यात ग्रामीण भागातही बहुतांश गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. यवतमाळ नजीकच्या हिवरी येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पांढरकवडा परिसरात ढगाळी वातावरणासह तुरळक पाऊस झाला. आर्णी तालुक्यातही दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्य ...