बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. ...
भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले. ...